एका नामवंत बिल्डरने चक्क नैसर्गिक नाल्यावर केले बांधकाम…….

Share Now

प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड : एका नामवंत बिल्डरने पिंपरी चिंचवड महानगरपालिका बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून पिंपरीत चक्क नैसर्गिक नाल्यावर केले बांधकाम.
सविस्तर माहिती लवकरच वाचा व बघा . बिल्डर आणि अधिकाऱ्यांचा खुलासा jantej.com या न्युज चायनलवर.


Share Now